अहिल्यानगर: नर्सवर अत्याचार, धर्मांतराची धमकी
Breaking News | Ahilyanagar: एका नर्सवर अत्याचार, महिलेचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो. जीवे मारण्याची आणि धर्मातराची धमकी देण्यात आली.

श्रीरामपूर : तालुक्यातील एका गावात फिरोज मेहमूद आत्तार याने एका नर्सवर अत्याचार केला आहे. त्यानुसार फिरोजवर राहाता पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी फिरोज (रा. गळनिंब) याने नर्स असलेल्या या महिलेचे मोबाईलमध्ये अश्लील फोटो काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, जीवे मारण्याची आणि धर्मातराची धमकी देण्यात आली. पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केला. याला वैतागलेल्या महिलेने यामुळे शनिवारी राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Breaking News: Nurse abused, threatened with conversion

















































