तरुण तरुणीचे बिनसलं तरुणीचे न्यूड फोटो थेट काकाच्या व्हाट्सअप नंबरलाच, इन्स्टाग्राम ओळख महागात
Crime news: प्रेमात पडले आणि स्वारगेट येथील एका प्रसिद्ध लॉजवर यांच्यात शारीरिक संबंधही आले.
पुणे: इंस्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर एका अनोळखी तरुणासोबत झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. इंस्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर दोघे एकत्र आले, प्रेमात पडले आणि त्यांच्यात संबंधही आले. बिनसल्यावर मात्र या तरुणाने तरुणीचे न्यूड फोटो थेट तिच्या काकाच्या व्हाट्सअप नंबरलाच पाठवले. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय बाळू सीतापे उर्फ ज्ञानेश्वर बाळू सीतापे (वय 21, माळीनगर, अकलूज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पुण्यातील 21 वर्षे तरुणीने तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरुणी पुण्यातील आहे. तर आरोपी हा अकलूज येथील हिवासी आहे. दोघेही खाजगी कंपनीत नोकरी करतात. ऑक्टोबर 2021 मध्ये या दोघांचीही इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीतून दोघे एकत्र आले. प्रेमात पडले आणि स्वारगेट येथील एका प्रसिद्ध लॉजवर यांच्यात शारीरिक संबंधही आले. या दरम्यान आरोपीने फिर्यादी तरुणीचे काही न्यूड फोटो आपल्या बाईलमध्ये काढले होते.
ही दिवसांनी या दोघांचेही बिनसले आणि त्यानंतर या तरुणीने आरोपीला भेटण्यासाठी नकार दिला. रोपी मात्र तिला भेटण्यासाठी वारंवार जबरदस्ती करू लागला. यासाठी तो तिचे न्यूड फोटो व्हायरल रण्याची धमकी देऊ लागला. तरीही तरुणी ऐकत नाही म्हटल्यावर आरोपीने हे न्यूड फोटो थेट तिच्या काच्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवले. यानंतर मात्र तरुणीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. स्वारगेट लिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Nude photos of young girls directly to uncle’s WhatsApp
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App