Home अहमदनगर थोडे साइडला चल असे म्हणत महिलेचा विनयभंग

थोडे साइडला चल असे म्हणत महिलेचा विनयभंग

Ahmednagar: तू मला खूप आवडतेस, तू थोडे साइडला चल, असे म्हणून त्या महिलेला लज्जा उत्पन्न (molested) होईल, असे कृत्य.

Molested a woman by saying Step aside

राहुरी : एका ३१ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे १ केली. डिसेंबर रोजी घडली. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सदर महिला गडदे आखाडा येथील फॉरेस्टमध्ये शेळ्या चारत होती.

त्यावेळी आरोपी लालचंद गडदे तेथे आला आणि तू मला खूप आवडतेस, तू थोडे साइडला चल, असे म्हणून त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर तिला मारहाण केली.

Business Idea | कार मधून कसे पैसे कमवतात | Car Business Earn Money

घडलेल्या प्रकारानंतर त्या महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी लालचंद कारभारी गडदे (रा. गडदे आखाडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Molested a woman by saying Step aside

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here