Breaking News | Nashik Crime: अल्पवयीन मुलीसमवेत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वारंवार अत्याचार (abused) करीत तिला गरोदर केल्याची घटना उघडकीस.
नाशिक : घरातील वायरिंगचे काम करताना अल्पवयीन मुलीसमवेत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वारंवार अत्याचार करीत तिला गरोदर केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात वायरमनविरोधात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
अंबड लिंकरोडवरील पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार, संशयित अविनाश नानाजी गोसावी (रा. पिंगळेनगर, हिरावाडी) याने डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत पंचवटीतील लॉजवर अत्याचार केले. संशयित अविनाशने पीडितेच्या घरात काम करताना प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केले. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Minor girl abused by wireman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study