हास्यरंग: पोट धरून हसा भाग १
MARATHI JOKES:
चंदू : डोळा सुजला कसा रे तुझा?
मंगू: काल बायकोचा वाढदिवस होता तर केक नेला होता घरी…
चंदू: अरे पण तुझा डोळा कसा सुजला ?
मंगू: बायकोच नाव कृती आहे. बेकरीवाल्याने केक वर हॅपी बर्थडे कुत्री लिहिल होत …..
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.
