Marathi Jokes: मराठी जोक्स, सुरमई मासे, हसा पोटभरून
Marathi Jokes: मराठी जोक्स, हसा पोटभरून
एक तरुण मच्छिवालीला: ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी(अंडी) आहे का?
??
मच्छिवाली: ए पोरा, मी वजन करून देता हाय …..
सोनोग्राफी करून नाय…
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Marathi Jokes Latest surmai