Home Marathi Jokes Marathi Jokes: मराठी जोक नवरा बायको, हसा पोट भरून

Marathi Jokes: मराठी जोक नवरा बायको, हसा पोट भरून

Marathi Jokes husband-wife latest New

Marathi Jokes: मराठी जोक नवरा बायको, हसा पोट भरून

नवरा बायको एकमेंकासमवेत बसून जेवण करत असतात

जेवण झाल्यानंतर नवरा उठला आणि स्वतःचे ताट धुतले.

तेव्हा बायको नवरयाकडे रागाने पाहत म्हणाली.

केला ना इज्जतीचा पंचनामा

आपण आपल्या घरी जेवत नाही आहोत. हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Marathi Jokes husband-wife latest New

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here