Home अकोले अकोले: ओबीसी नेते पांडे यांचा मराठा समाजाकडून निषेध

अकोले: ओबीसी नेते पांडे यांचा मराठा समाजाकडून निषेध

Breaking News | Akole | Maratha Reservation:  मराठा आरक्षणाच्या विरुद्ध एका ओबीसी नेत्याने भाष्य केल्याची चित्रफीत सोशल मीडियातून व्हायरल.

Maratha Reservation OBC leader Pandey protested by the Maratha community

अकोले : राज्यात  सकल मराठा समाजाने आरक्षणाचा लढा जिंकला, याचा तालुक्यात जल्लोष होत असताना सोमवारी सकाळी मराठा आरक्षणाच्या विरुद्ध एका ओबीसी नेत्याने भाष्य केल्याची चित्रफीत सोशल मीडियातून व्हायरल झाली. या नेत्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

 ओबीसी नेते मीनानाथ पांडे मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. ओबीसी नेते मीनानाथ पांडे यांनी रविवारी शेकईवाडी येथे झालेल्या सभेत मराठा समाजाला उद्देशून चुकीचे बेताल वक्तव्य केले. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे बेताल वक्तव्य त्यांनी यावेळी केले.  त्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

दरम्यान, सोमवारी सायंकाळी अकोल्यात सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेतून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

Web Title: Maratha Reservation OBC leader Pandey protested by the Maratha community

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here