जरांगेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Maharashtra Assembly Elections 2024: मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली.
नाशिक: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांकडून उमेदवारांची यादी न आल्यामुळे माघार घेत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच मराठा बांधवांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राजकीय पक्षांना इशाराही दिला आहे. याशिवाय पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
Chhagan Bhujbal video :
Web Title: Manoj Jarange vs Chhagan Bhujbal assembly Elections 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study