ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Breaking News | Akole: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती बिघडली.
अकोले: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे.
मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास अर्धांगवायूचा त्रास जाणवू लागल्याने नाशिक येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मधुकर पिचड यांच्यावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया झाली असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
Web Title: Madhukar Pichad’s condition deteriorated, admitted to hospital
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study