Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी

Lok Sabha Election Result 2024: महाविकास आघाडीने निकालात आघाडी घेतली आहे. भाजप:१०, शिंदे गट: ०७, अजित पवार गट:१ , कॉंग्रेस: १४, ठाकरे गट: ९ , शरद पवार गट: ७ 

List of winning candidates from 48 constituencies Lok Sabha Election Result

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध यामिनी जाधव – शिंदे गट

2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे – शिंदे गट (पराभव) विरुद्ध अनिल देसाई – ठाकरे गट (विजयी)

3) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर – ठाकरे गट ( अवघ्या 48 मतांनी पराभव) विरुद्ध रविंद्र वायकर – शिंदे गट – (विजयी)

4) बुलढाणा – नरेंद्र खेडेकर – ठाकरे गट (पराभव) विरुद्ध प्रतापराव जाधव – शिंदे गट (विजयी)

5) ठाणे – राजन विचारे – ठाकरे (पराभव) विरुद्ध नरेश म्हस्के – शिंदे गट (विजयी)

6) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध वैशाली दरेकर – ठाकरे गट

7) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध हेमंत गोडसे – शिंदे गट

8) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे – ठाकरे गट विरुद्ध इम्तियाज जलील – एमआयएम विरुद्ध संदीपान भुमरे – शिंदे गट (विजयी)

9) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट(विजयी ) विरुद्ध बाबूराव कदम – शिंदे गट –

10) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध राजश्री पाटील – शिंदे गट

11) हातकणंगले – सत्यजीत पाटील – ठाकरे गट विरुद्ध धैर्यशील माने – शिंदे गट (विजयी)

12) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट (विजयी) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील – ठाकरे गट

13) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध सदााशिव लोखंडे – शिंदे गट

14) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट (विजयी), सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी

15) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट (विजयी), शिवाजी आढळराव – राष्ट्रवादी

16) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप (विजयी) विरुद्ध भूषण पाटील – काँग्रेस

17) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस (विजयी) विरुद्ध उज्वल निकम – भाजप

18) नंदुरबार – डॉ. हिना गावित – भाजप (पराभव) विरुद्ध गोपाल पाडवी – काँग्रेस (विजयी)

19) धुळे – सुभाष भामरे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस (विजयी)

20) जालना – रावसाहेब दानवे – भाजप (पराभव) विरुद्ध डॉ. कल्याण काळे – काँग्रेस (विजयी)

21) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस विरुद्ध सुधाकर श्रृंगारे – भाजप – निकाल येणे बाकी

22) नांदेड – प्रताप चिखलीकर – भाजप (पराभव) विरुद्ध वसंतराव चव्हाण – काँग्रेस (विजयी)

23) अकोला – अनुप धोत्रे – भाजप विरुद्ध अभय पाटील – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)

24) अमरावती – नवनीत राणा – भाजप (पराभव) विरुद्ध बळवंत वानखेडे – काँग्रेस (विजयी)

25) नागपूर – नितीन गडकरी – भाजप (विजयी) विरुद्ध विकास ठाकरे – काँग्रेस

26) भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे – भाजप विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस (अंदाज येणे अजून बाकी)

27) गडचिरोली – अशोक नेते – भाजप विरुद्ध डॉ. नामदेव किरसान – काँग्रेस (विजयी)

28) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस (विजयी) विरुद्ध सुधीर मुनगंटीवार – भाजप

29) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप (विजयी) विरुद्ध रविंद्र धंगेकर – काँग्रेस

30) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस (विजयी) विरुद्ध राम सातपुते – भाजप

31) भिवंडी – कपिल पाटील – भाजप (पराभव) विरुद्ध सुरेश म्हात्रे – शरद पवार गट (विजयी)

32) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार (विजयी) विरुद्ध डॉ. भारती पवार – भाजप

33) रावेर – रक्षा खडसे – भाजप (विजयी) विरुद्ध श्रीराम पाटील – शरद पवार गट

34) बीड – पंकजा मुंडे – भाजप (पराभव ) विरुद्ध बजरंग सोनवणे – शरद पवार गट – विजयी 

35) वर्धा – रामदास तडस – भाजप विरुद्ध अमर काळे – पवार गट (विजयी)

36) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट (विजयी) विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर – भाजप

37) सातारा – शशिकांत शिंदे – शरद पवार गट (पराभव) विरुद्ध उदयनराजे भोसले – भाजप (विजयी)

38) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट (विजयी), सुजय विखे पाटील – भाजप

39) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट (विजयी) विरुद्ध मिहीर कोटेचा – भाजप

40) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप (विजयी) विरुद्ध भारती कामडी – ठाकरे

41) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप (विजयी) विरुद्ध विनायक राऊत – ठाकरे गट

42) जळगाव – स्मिता वाघ – भाजप (विजयी) विरुद्ध करण पवार – ठाकरे गट

43) सांगली – संजयकाका पाटील – भाजप विरुद्ध चंद्रहार पाटील – ठाकरे विरुद्ध अपक्ष विशाल पाटील (विजयी)

44) रायगड – अनंत गीते – ठाकरे (पराभव) विरुद्ध सुनील तटकरे – राष्ट्रवादी (विजयी)

45) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे (विजयी) विरुद्ध अर्चना पाटील – राष्ट्रवादी

46) परभणी – संजय जाधव – ठाकरे (विजयी) विरुद्ध महादेव जानकर – राष्ट्रवादी

47) रामटेक – राजू पारवे – शिवसेना विरुद्ध श्यामकुमार बर्वे – काँग्रेस (विजयी)

48) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस (विजयी), संजय मंडलिक – शिवेसना

Web Title: List of winning candidates from 48 constituencies Lok Sabha Election Result

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here