Home अकोले राजूर: आईच्या स्मरणार्थ १०५ वृक्षांची लागवड करून संवर्धनाचा संकल्प

राजूर: आईच्या स्मरणार्थ १०५ वृक्षांची लागवड करून संवर्धनाचा संकल्प

अकोले: तालुक्यातील राजूर येथील रमाबाई तबाजी येलमामे वय वर्षे १०५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अकोले तालुका प्रत्रकार संघाचे विश्वस्त तथा जेष्ठ पत्रकार, माजी प्राचार्य श्रीनिवास येलमामे व प्रतिष्टित व्यापारी सुनील येलमामे यांच्या त्या आई होत्या.

आईच्या स्मरणार्थ १०५ वृक्षांची लागवड करून संवर्धन करण्याचा संकल्प केला असल्याची माहिती श्री येलमामे बंधूनी दिली.

Website Title: Latest News Rajur: Resolv Conservation By Planting 105 Trees In Memory Of Mother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here