Home अकोले आ.डॉ.किरण लहामटे यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपद देण्याच्या तयारीत

आ.डॉ.किरण लहामटे यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपद देण्याच्या तयारीत

अकोले: आ.डॉ.किरण लहामटे यांना आदिवासी विकास राज्यमंत्रीपद देण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर सूत्रांकडून  माहिती देण्यात आली आहे. पिचड पिता पुत्रांना तालुक्यातून मोडीत काढण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी आता सुरु होणार आहे मात्र यामुळे अकोले तालुक्याचा विकास होणार हे नक्की.

पिचड भाजपात दाखल झाले या नाराजीचा सूर पवार साहेबांच्या मनात आहे. निवडणुकीच्या काळात पिचड पिता पुत्रांनी पवार साहेबाना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतीउत्तर देण्यासाठी अकोले तालुक्यातून आदिवासी विकास राज्यमंत्री खाते डॉ. किरण लहामटे यांना देण्याच्या तयारीत आहे. यामुळे पिचड यांचे नेतृत्व हद्दपार करण्याची व्युवहरचना शरद पवार यांनी केली आहे असे दिसते.    

Website Title:  Latest News post of Minister of State for Tribal Development

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here