डोंगरगाव मध्ये कडकडीत बंद
डोंगरगाव (प्रतिनिधी): अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याच्या इतर मागण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिनी महाराष्ट्र् बंदला अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे जाहीर पाठिंबा देण्यासाठी डोंगरगाव बंद ठेवण्यात आले ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील सर्व दुकाने व सर्व...
सकल मराठा एकवटला संगमनेरमध्ये विराट मोर्चा
संगमनेर(प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी संगमनेर शहरात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला आज संगमनेर शहरात कडकडीत बंद पाळून संगमनेरकर यांनी गुरुवारी उत्स्पुर्त पर्तिसाद दिला....
आनंद दिघे स्कूल मध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा
डोंगरगाव (प्रतिनिधी): जागतिक आदिवासी दिनानिमित्त वीरगाव ता.अकोले येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडिअम स्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर सचिव अनिल...
राज्यव्यापी मराठा आरक्षण चिंतन परिषद ही आज लातूर येथे अत्यंत शिस्तीत संपन्न
°°° *आंदोलनाची दिशा आणि आचारसंहिता* °°°
★ - 9 - ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात बेमुदत चक्काजाम
- महाराष्ट्रात एकूण 36 - जिल्हे ,360 - तालुके ,जवळपास - 40,000 खेडी आहेत....
राजूर: अनुदान नको, जेवण द्या, आदिवासी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन
राजूर: राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर जेवणासाठी सुरु केलेली थेट अनुदान देण्याची योजना डीबीटी बंद करावी या मागणीसाठी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आदिवासी वसतीगृहातील २०० विद्यार्थ्यांनी आज ठिय्या...
आप्पासाहेब ढुस समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
राहुरी/प्रतिनिधी: अहमदनगर मराठा सेवा संघ व मराठा सेवा नागरी पतसंस्था च्या वतीने हिवरे बाजार चे सरपंच मा. पोपटराव पवार साहेब यांचे हस्ते आप्पासाहेब ढुस यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सहकार सभागृह, अहमदनगर या ठिकाणी...
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Friendship Day
रोजच आठवण यावी असे काही नाही,
रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
You May Also Like:Shahid Kapoor...