राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश.
अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाला घवघवीत यश मिळाले. विद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल 92.85% लागला आहे.
महाराष्ट्र...
अकोले तालुक्यातील नवलेवाडी परिसरातील दोन हॉटेलचे दारू परवाने रद्द
अकोले तालुक्यातील नवलेवाडी परिसरातील हॉटेल पथिक व हॉटेल विजय या दोन दारू दुकानांचे दारू परवाने रद्द करण्यात आले आहेत. तालुका दारुबंदी आंदोलनाने केलेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहे.
For Even...
शिर्डी – विमानतळाच्या सुरक्षेला भगदाड
नऊ महिन्यांपूर्वीच म्हणजेच साई शताब्दीच्या प्रारंभी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या शिर्डी विमानतळ कार्यान्वित झाले. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाच्या वतीने समाधी शताब्धीचा त्यास मुहूर्त लाभला. आणि मुंबई आणि शिर्डी येथून थेट शिर्डी पर्यंत विमान प्रवास सुरु...
राहता - भरदिवसा १० लाखाचे दागिने धूमस्टाईल ने लंपास
सेवानिवृत्त कर्मचारी रखमाजी शिंदे वय वर्षे ६५ रा. त्रिशुल नगर राहता हे राहता येथील युनियन बँकेच्या शाखेत दुपारी ३ वाजल्यानंतर लॉकर मधले सोन्याचे दागिने घेण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून साडे एकतीस...
संगमनेर एस.टी.संपाने प्रवाशांचे हाल.
एस.टी.कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्री पुकारलेल्या संपामुळे बाहेरगावी जाणार्या येणाऱ्या प्रवाशांचे हाल होतायत. बस स्थानकावर प्रवाशांचे हाल होतायत. या संपात शिवसेनेच्या वाहतूक सेनेने मात्र सहभाग घेतला नाही.
For Even More Information Check This: Rajinikanth and Akshay Kumar’s...
संगमनेर - सावधान! चंदनापुरी घाटातील दरड कधीही कोसळू शकते.
पावसाळा सुरु झालाय पुणे नाशिक महामार्गावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते चंदनापुरी घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. एक उंच असा कडा कधीही कोसळू शकेल त्यामुळे मोठी...
अकोले – समशेरपूर येथील शेतकर्याचे भिक मांगो आंदोलन
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील शेतकरी मधुकर दराडे यांचे भिक मांगो आंदोलन सर्वांचे लक्ष वेधणार ठरलंय. सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन असून गेल्या तीन वर्षापासून शेती मालाला भाव मिळत नाही त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न...