‘मराठा समाज’ करणार दिवाळी पाडव्याच्या दिवशी नवीन पक्षाची स्थापना
नाशिक: मराठा समाज करणार नवीन पक्षाची स्थापना याची अधिकृत घोषणा दिवाळी पाडव्याच्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. ते नाशिक मधील पत्रकार परिषदेत बोलत...
संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून मुलीला पळविले
संगमनेर: लग्नाचे आमिष दाखवून चिंचोली गुरव येथील १९ वर्षाच्या मुलीला १६ सप्टेंबर रोजी पळवून नेण्याच्या आरोपावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. समाधान बाळासाहेब सांगळे व राहुल प्रभाकर गोडगे अशी त्यांची नावे आहेत. लग्नाच्या...
संगमनेर: प्रवरा नदी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू
संगमनेर: प्रवरा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर शिवारात आज शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत मंगळापूर...
मासिक पाळी दरम्यान स्मृती इराणी संसदेत जात नाही का? – तृप्ती देसाई
मुंबई: मासिक पाळी दरम्यान रक्तान माखलेल्या पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का? असा प्रश्न विचारणाऱ्या स्मृती इरानीवर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यावरून...
संगमनेर: माहुली शिवारातील एकल घाटामध्ये उलटली स्विफ्ट कार
संगमनेर: काळ आला होता पण वेळ आली नव्हती या उक्तीप्रमाणे स्विफ्ट कार उलटूनही केवळ सीट बेल्ट लावलेले असल्यामुळे दोघे जण बालंबाल बचावाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारातील एकल घाटात...
संगमनेर: शेतीच्या वादातून महिलेस मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न
आश्वी: संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे शेतीच्या वादातून उभ्या असलेल्या मकास पाणी भरू नको म्हणत दादागिरी करत महिलेस विहिरीत ढकलून देण्याचा प्रयत्न झाला. विजेच्या कट आउट ने मारत महिलेस जखमी केले.तर...
अकोले: आरोपीचा जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला
अकोले: औषध उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी तुरुंगातून बाहेर काढले असता हाताला बेड्या घालत असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सोमनाथ बाळासाहेब गायकवाड या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे.
You May...