Kopargaon | कोपरगाव: शहरातील धारणगाव रोड परिसरातील नागरे पंपाजवळून एका अज्ञात व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले आहे. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने कोपरगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा: Ahmednagar News
कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. तिला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोपरगाव पोलीस करीत आहे.
Web Title: Kopargaon Abduction of a minor girl