Home अहमदनगर कोपरगाव: येवला रोडवरील बँक कॉलनीत घरफोडी

कोपरगाव: येवला रोडवरील बँक कॉलनीत घरफोडी

कोपरगाव: येवला रोडवरील बँक कॉलनीत घरफोडी

कोपरगाव: कोपरगाव शहरालागत येवला रोड वरील साई वृंदावन बँक कॉलनीत घरफोडी करण्यात आली असून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबवली. येवला रोडवरील हॉटेल शीतल जवळ असलेल्या साई वृंदावन कॉलनीत राहणारे रावसाहेब विष्णू रोहमारे हे आपल्या नातलगाच्या लग्नाकरिता पुणे येथे गेले होते.

You Might also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

लग्न समारंभ उरकून येताच सायंकाळी सात च्या सुमारास परतले असता त्यांना लोखंडी चनेल गेटचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले असता त्यांनी घरात प्रवेश केला असता दरवाजेचेही कुलूप तोडून चोरांनी प्रवेश करून कपाटातील कपड्याची उचकापाचक करून कपाटातील तिजोरीतील सोन्या चांदी सह रोख रक्कम चोरी गेल्याचे दिसून आले.

You Might also Like: Jacqueline Fernandez bikini images 

याबाबत शहर पोलीस स्टेशनला जाऊन घटनेची माहिती दिली. या चोरीत 6 ग्राम सोन्याचे दागिने, ४ ग्राम सोन्याची अंगठी, चांदीचे चार जोडावे, सोन्याच्या १ ग्राम च्या ३ नथ, ९ हजार रुपये आणि चांदीची एक वस्तू अशा प्रकारचा एअवज चोरी गेल्याचा दिसून आलं. यावेळी पोलिसांनी गस्त वाढवावा अशी मागणी होत आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.                                      संगमनेर अकोले न्यूज – येथे क्लिक करा.


 Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238
Carry your cv/resume/bio-data with Education proof, id proof, address proof and 2 photos.

On Sell Contact 9689233523
On Sell Contact 9689233523

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here