कोपरगाव: कोळपेवडी दरोड्याचा मास्टर माइंड पापड्या काळे जेरबंद
कोपरगाव: कोळपेवडी दरोड्याचा मास्टर माइंड पापड्या काळे जेरबंद
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी दरोड्यातील मास्टर माइंड असलेल्या पापड्या काळे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्याच्या पत्नीस भेटण्यासाठी साधू वेशात आला असता त्याला पकडले. ही कारवाई सोमवारी पहाटे सैदळा येथे केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रञ्जंकुमार शर्मा यांना पत्रकार परिषदेत दिली.
You May Also Like: Jacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images
१९ ऑगस्ट रोजी कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सववर पपड्या काळेच्या गँगने दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. तसेच दुकानाचे मालक गणेश धाडगे व शाम धाडगे यांच्यावर बोळीबार करुन शाम धाडगे यांची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पपड्या गँगमधील १३ आरोपी व सोने, चांदी विकत घेणारे तीन सराफ अशा एकूण १६ जणांना अटक केली आहे.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा