Home महाराष्ट्र India vs England 3rd Test: अक्षर पटेल व आर अश्विन यांनी फिरकीवर...

India vs England 3rd Test: अक्षर पटेल व आर अश्विन यांनी फिरकीवर इंग्लंडला नाचविले

India vs England 3rd Test live Score

India vs England 3rd Test: इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेकीचा कौल लागताच फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या फिरकी गोलंदाजांनी हा निर्णय का घेतला असा विचार करण्यास भाग पाडले आहे.

इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत गुंडाळून इंग्लंडची दाणादाण उडवली आहे. अक्षर पटेल व आर अश्विन यांनी फिरकीवर इंग्लंडला अक्षरशः नाचविले आहे. अक्षर पटेलने ३८ धावांत ६ विकेटस तर आर अश्विनने २६ धावांत ३ विकेटस मिळविल्या.

शंभरावा कसोटी सामना खेळणारा इशांत शर्मा याचा यावेळी राष्ट्रपती रामनंद कोविंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इशांत शर्मा याने इंग्लंडला तिसऱ्या षटकात धक्का दिला त्यानंतर कोहलीने फिरकी गोलंदाजाना पाचारण केले.

Web Title: India vs England 3rd Test live Score

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here