Home लाइफस्टाइल Health Benefits of Amla in Marathi: आवळा खाण्याचे फायदे

Health Benefits of Amla in Marathi: आवळा खाण्याचे फायदे

Health Benefits of Amla in Marathi awla

Health Benefits of Amla in Marathi: आवळा खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे: 

आवळ्यात प्रचंड औषधी गुणधर्म आहेत. आवळ्याच्या सेवनाने शरीराला प्रचंड असे फायदे मिळतात. तुम्ही आवळ्याचे सेवन केल्यास तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहेत.

  • कोणत्याही आजाराविरोधी लढण्यासाठी तुमच्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती असणे आवश्यक असते. तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये आवळ्याचा समावेश असायला हवा.
  • तुमचे शरीर शुद्ध(Detox) होऊन रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत करते. आवळ्यातील पोषक गुणधर्मामुळे शरीरातील पोषक विषारी द्रव्य बाहेर फेकले जातात.
  • तुम्ही आवळा कॅन्डी, मुरंबा, चटणी असे पदार्थ तयार करून सेवन करू शकता.
  • ज्यांना गॅस, अॅसीडीटी, अपचनाचा त्रास असेल त्यांनी आवळ्याचे चूर्ण सेवन करावे. पोटाला थंडावा मिळतो. जळजळ शांत होते. मेंदू देखील शांत होतो.
  • आवळ्यामध्ये प्रचंड प्रमाणत फायबर असल्याने पोट साफ करण्याचे कार्य करते. पचन क्रिया सुधारली जाते. बद्धकोष्ठता असेल तर आवळ्याचे चूर्ण किंवा कच्चा स्वरूपात सेवन करावे.
  • आवळ्याचे सेवन नियमित केल्याने रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते. कोलेस्टेरॉल वाढण्याचे प्रमाण कमी होते.
  • नियमित स्वरूपात आवळ्याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकार क्षमता वाढते. की ज्यामुळे छोट्या मोठ्या आजारांची सहजपणे लागण होत नाही.
  • आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे शरीरातील पांढरया पेशी नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते.
  • व्हिटॅमिन सी हे शरीराची त्वचा मुलायम बनण्यास मदत करते. तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठी मदत करते.
  • आवळ्यापासून व्हिटॅमिन सी हे उत्तम प्रमाणात मिळत असल्याने डोळ्यातील रक्तवाहिन्यांमधील अनावश्यक चरबी जमा होण्यापासून रोखली जाते. त्यामुळे तुमच्या दृष्टीवर परिणाम होत नाही.
  • आवळा सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Download app Sangamner Akole News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Health Benefits of Amla in Marathi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here