Home चंद्रपूर हा माझा शेवटचा फोटो, गुडबाय ! अशी पोस्ट व्हायरल करून युवतीची आत्महत्या

हा माझा शेवटचा फोटो, गुडबाय ! अशी पोस्ट व्हायरल करून युवतीची आत्महत्या

गुडबाय’ असा उल्लेख करत भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीने आत्महत्या (Suicide).

Goodbye! A young woman committed suicide by making such a post viral

चंद्रपूर: समाज माध्यमावर स्वतःचा फोटो टाकून ‘हा माझा शेवटचा फोटो आहे. गुडबाय’ असा उल्लेख करत भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी काढलेला फोटो समाज माध्यमावर व्हायरल केला.  महिला दिनी बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. केला. गायत्री गजेंद्र रामटेके (२०, रा. कन्हांडला, ता. लाखांदूर, जि. भंडारा) असे असे मृत युवतीचे नाव आहे.

आत्महत्येमागील कारणांचा अद्याप उलगडा झालेला नसला तरी गायत्रीने आत्महत्या करण्यापूर्वी काढलेला त्या फोटोमध्ये तिच्या कपाळावर आणि केसाच्या भांगेत कुंकू लावल्याचे दिसते. गायत्रीने तो फोटो व्हायरल केला आहे.  गायत्रीचे आई-वडील आधीच मरण पावले आहेत. ती आणि तिचा भाऊ असे दोघेच कुटुंबात उरले होते. गायत्री स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी चंद्रपूर येथील घुटकाळा परिसरात घर घेऊन भाड्याने राहात होती.

Web Title: Goodbye! A young woman committed suicide by making such a post viral

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here