Home उस्मानाबाद सहा अल्पवयीन मुलांचा २० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार

सहा अल्पवयीन मुलांचा २० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार

Crime News:  २० वर्षीय विवाहितेवर सहा अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार (abused) केल्याची घटना.

Gang rape of six minors on woman

वाशी | उस्मानाबाद:  भूम तालुक्यातील एका गावात २० वर्षीय विवाहितेवर सहा अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली आहे. मात्र, पीडितेने २८ डिसेंबरला तक्रार दिली असून, रात्री उशिरा वाशी ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

महिनाभरापूर्वी पीडिता ही शेतात आपली जनावरे राखत असताना सहा अल्पवयीन मुलांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडितेने सुरुवातीला घाबरून याबाबत कोठेही वाच्यता केली नाही. मात्र, २८ डिसेंबरला वाशी ठाण्यात दाखल होत तिने याबाबत अल्पवयीन मुलांनी केलेल्या अत्याचाराची तक्रार दिली. यावरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

Web Title: Gang rape of six minors on woman

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here