भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले असल्याची माहिती एएनआयने ट्वीट करून माहिती दिली आहे. त्याच्या प्रकृतीत अद्यापपर्यंत सुधारणा झालेली नाही. त्यांना अद्याप व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. अशी माहिती आर्मी रुग्णालयाने दिली आहे.
१० ऑगस्टच्या एक दिवस अगोदर त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्टला त्यांच्या मेंदूच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
आज सकाळी त्यांच्या प्रकृतीबाबत सोशियल मेडीयावर अफवा पसरल्या होत्या. त्यांनतर त्याच्या मुलाने अभिजित मुखर्जी याने ट्वीट करून सांगितले की, माझे वडील सुखरूप आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. तीन ते चार दिवसांपासून ते आजारी आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही. आता प्रणव मुखर्जी कोमात गेले असल्याची माहिती एएनआयने ट्वीट करून माहिती दिली आहे. त्याच्या प्रकृतीत अद्यापपर्यंत सुधारणा झालेली नाही.
Web Title: Former President of India Pranab Mukherjee in a coma
Get See: Latest Marathi News
संगमनेर अकोले न्यूज: अतिजलद व सातत्याने मराठी बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: आजच भेट द्या: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ला जाऊन टाईप करा:- Sangamner Akole News आणि डाऊनलोड करा अॅप.