Home अहमदनगर Suicide: पत्नीच्या जाचास कंटाळून  शिक्षकाची आत्महत्या

Suicide: पत्नीच्या जाचास कंटाळून  शिक्षकाची आत्महत्या

Ahmednagar Suicide:  कर्जत तालुक्यातील घटना : मानसिक त्रासास कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, १८ जणांविरोधात गुन्हा, ११ अटकेत.

Teacher commits suicide after getting tired of his wife's interrogation

कर्जत : पत्नी आणि तिच्या नातेवाइकांच्या मानसिक त्रासास कंटाळून एका शिक्षकाने आत्महत्या केल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात शुक्रवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात एकूण १८ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी ११ जणांना कर्जत पोलिसांनी अटक केली.

संदीप दत्तात्रय शेटे (वय ३५, रा. कोळवडी, ता. कर्जत) असे आत्महत्या केलेल्या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास कोळवडी (ता. कर्जत) येथील प्राथमिक शिक्षक संदीप दत्तात्रय शेटे यांचा पत्नी सुवर्णा संदीप शेटे, तिचे

नातेवाईक आणि इतरांनी मानसिक छळ केला. या सर्वांच्या मानसिक आहे. वरील फिर्यादीवरून अशोक छळास कंटाळून तसेच काही गौतम डमरे, पप्पू ऊर्फ विकास बाबा दिवसांपूर्वी पत्नीच्या नातेवाइकांकडून गोरे (दोघे रा. कोळवडी, ता. कर्जत), झालेल्या मारहाणीतून वैफल्यग्रस्त चेतन सुदाम मोरे (वडारवस्ती, झाल्याने संदीप यांनी चार पानांची सिद्धटेक, ता. कर्जत), संदीप काशीनाथ चिठ्ठी लिहीत घरातील छताच्या पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी मयत संदीप शेटे यांचे  ज्ञानदेव दत्तात्रय शेटे यांनी  कर्जत पोलीस सिद्धटेक दिलेल्या फिर्यादीवरून, गोरख पोटे, संगीता गोरख पोटे, रामचंद्र पोटे (सर्व रा. वडारवस्ती,  नाना यशवंत डमरे, अशोक डमरे, नितीन अशोक डमरे, आकाश दत्ता डमरे, दत्ता उत्तम डमरे, नाना, खराडे, लता अशोक डमरे, सचिन ठाण्यात डमरे यांची दोन मुले, रमेश डमरे यांची पत्नी, सुवर्णा संदीप शेटे, बाबा तुकाराम अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक गोरे (सर्व रा. कोळवडी, ता. कर्जत) ५०६, ३४ सह अनुसूचित जाती आणि कायदा कलम भादंवि कलम ३०६, ५०४,  ३ (१) (आर) (व्ही ए) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Teacher commits suicide after getting tired of his wife’s interrogation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here