Home अहमदनगर महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

Nevasa Crime News: महिलेशी असभ्य वर्तन करून तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी.

Crime against young man for misbehaving with a woman

नेवासा: विवाहित महिलेशी असभ्य वर्तन करून तसेच तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना नेवासा फाटा येथे घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून खडकफाटा येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सुंदर ठोंबरे (पूर्ण नाव माहिती नाही) रा. खडकाफाटा ता. नेवासा हा माझ्या घरी मी सकाळी अंगण झाडत असताना आला व माझ्याशी असभ्य वर्तन केले तसेच ती तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर फर्स्ट 630/2022 भारतीय दंड विधान कलम 354, 354(ड), 504, 506 प्रमाणे गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस कातीय आहे.

Web Title: Crime against young man for misbehaving with a woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here