Home संगमनेर Coronavirus: संगमनेर तालुक्यात आणखी सात जण करोनाबाधित

Coronavirus: संगमनेर तालुक्यात आणखी सात जण करोनाबाधित

Coronavirus Sangamner another 7 corona patient

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज बुधवारी नव्याने सात रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेचे पाच पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. तर दोन हे रॅपिड अॅँटीजन टेस्ट प्रणालीतून प्राप्त झाले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २४२ झाली आहे.

रॅपिड अॅँटीजन टेस्ट प्रणालीतून प्राप्त झालेल्या अहवालात घुलेवाडी ६५ वर्षीय पुरुष तर तळेगाव दिघे ४२ वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आले आहेत.

शासकीय प्रयोगशाळेतून पाच अहवाल प्राप्त झाले यात निमोण येथील ४५ व ५३ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आल्या आहेत तर कसारा दुमाला येथील १९ व ३० वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. गुंजाळवाडी येथील एका ५९ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner another 7 corona patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here