Coronavirus: अहमदनगर जिल्ह्यात ८६७ नवे करोना रुग्ण, डिस्चार्ज ५४९
Coronavirus | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दोन दिवसांत मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.गुरुवारी सायंकाळी ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ८६७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ३३४४ इतकी झाली आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २०,५१० इतकी झाली आहे. करोनाने मृत्यू ३४९, एकूण रुग्णसंख्या २४,२०३ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २८२, अॅटीजेन टेस्ट द्वारे ३२२, खासगी प्रयोगशाळेत २६३ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २८२ बाधित यामध्ये मनपा १९५, संगमनेर १०, राहता १, पाथर्डी ५, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर १, कॅन्टोनमेंट ६, नेवासा २, श्रीगोंदा ११, पारनेर ३, राहुरी २, शेवगाव १३, कोपरगाव ६, कर्जत १, इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अॅटीजेन टेस्ट द्वारे ३२२ रुग्ण यामध्ये मनपा ६२, राहता ४०, पाथर्डी ४३, श्रीरामपूर १२, कॅन्टोनमेंट ९, नेवासा ४६, श्रीगोंदा २२, पारनेर १९, राहुरी ५, शेवगाव १६, कोपरगाव ११, जामखेड २१, कर्जत १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत २६३ रुग्ण यामध्ये मनपा ८०, संगमनेर १४, राहता ३५, पाथर्डी ५, नगर ग्रामीण १९, श्रीरामपूर ३०, कॅन्टोनमेंट ७, नेवासा २६, श्रीगोंदा ३, पारनेर २२, अकोले १, राहुरी ९, शेवगाव २, कोपरगाव ५, जामखेड ४, कर्जत १ असे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान आज ५४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये मनपा २३९, संगमनेर ३६, राहता २८, पाथर्डी १४, नगर ग्रामीण १५, नेवासा २९, श्रीरामपूर ३९, श्रीगोंदा १३, अकोले ८, पारनेर १५, राहुरी १६, शेवगाव २०, कोपरगाव ३४, जामखेड १५, कर्जत १५, मिलिटरी हॉस्पिटल १३ या रुग्णांचा समावेश आहे.
Web Title: Coronavirus Ahmednagar corona news today live