Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ करोना रुग्ण बरे होऊन घरी

अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ करोना रुग्ण बरे होऊन घरी

Coronavirus Ahmednagar 44 corona free today

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज ४४ रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४८० इतकी झाली आहे.

अकोले एक, कर्जत एक, नगर ग्रामीण दोन, नगर शहर ११, पारनेर दोन, पाथर्डी एक, संगमनेर दहा, राहता सात, श्रीगोंदा सात श्रीरामपूर दोन अशा रुग्णांचा समावेश आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 44 corona free today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here