Corona News: संगमनेर तालुक्यात आज ३४ करोना पॉझिटिव्ह
संगमनेर | Corona News: संगमनेर तालुक्यात आज 34 करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 2305 वर पोहोचली आहे.
आज ३४ अहवाल प्राप्त झाले यामध्ये घुलेवाडी येथे 61, 17, 17, 15 वर्षीय पुरुष, आश्वी खुर्द येथे 55 वर्षीय महिला, चिकणी येथे 65 वर्षीय महिला, साकुर येथे 42 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील 16 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक येथील 28 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 68 , 40 वर्षीय महिला, 25 ,21 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथे 50 वर्षीय महिला, देवकवठे येथे 65 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथे 50 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 62 , 55 वर्षीय पुरुष, जोर्वे येथे 41 वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथील 55 वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत.
शहरातील पद्मानगर येथे 63 वर्षीय पुरुष,, भरीतकर मळा येथील 58 ,45 वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे 70 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, गणेशनगर येथील 30 वर्षीय महिला, सावतामाळी नगर येथील 55 वर्षीय पुरुष, गिरीराज विहार कॉलनी 32 वर्षीय महिला, 6 वर्षीय मुलगा, रहेमतनगर येथील 45 वर्षीय तरुण, विद्यानगर येथील 68 ,61 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. असे आज 34 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2305 इतकी झाली आहे.
Web Title: Corona News Sangamner taluka 34 infected