CBSC 12th Exam: सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द
CBSC 12th Exam: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय शिक्षणमंत्री १ जून रोजी परीक्षांच्या तारखा घोषित करणार असल्याचे सांगितले जात होतं. शिक्षणमंत्री रमेश निशंक हे कोरोनाच्या आजारामुळे हॉस्पिटलात उपचार घेत आहेत. या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राजनाथ सिंह उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी राज्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. परीक्षा रद्द केल्याचे सर्वोच्च न्यायालयाला ३ जूनला कळविण्यात येणार आहे
परीक्षा रद्ध करण्यासाठी विरोधकांनी देखील आवाज उठविला होता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. प्रियांका गांधी यांनीदेखील पत्र लिहिले होते,
Narendra Modi: Government of India has decided to cancel the Class XII CBSE Board Exams. After extensive consultations, we have taken a decision that is student-friendly, one that safeguards the health as well as future of our youth.
Web Title: CBSC 12th Exam Cancelled pm