Home क्राईम भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या

Nagpur Crime News:  मध्यरात्री हत्या (Murder) करण्यात आली आहे. राजू यांच्या मृतदेह विहिरगाव परिसरात आढळून आला.

Brutal killing of BJP office bearer

नागपूर: महाराष्ट्रातील नागपूर येथे एका भाजप पदाधिकाऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. राजू डेंगरे असं हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे .नागपूर येथील पांचगाव येथे झाला आहे. मध्यरात्री हत्या करण्यात आली आहे. राजू यांच्या मृतदेह विहिरगाव परिसरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात लोकांची गर्दी झाली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री तीन वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी रुग्णवाहिका आली आणि मृतदेह लोकप्रतिनिधी रुग्णालयात पाठवण्यात आला. हत्येची घटना शहरात पसरल्याने मोठी खळबळ उडाली. राजू यांचा एक धाबा आहे. धाब्यावरील कर्मचाऱ्यांने ही हत्या केल्याचे संशय आला आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला आहे. राजकिय वैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. राजू डेंगरे हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या धाब्यावरील कर्मचाऱ्यांनीच हत्या केल्याचा संशय आल्याने पोलिस सर्तक झाले आहे. या प्रकरणात नागपुर येथील पोलिस तपास करत आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणाची माहिती नोंदवण्यात आली आहे.

Web Title: Brutal killing of BJP office bearer

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here