विधानसभा निवडणूक: भाजपाची दुसरी यादी जाहीर
BJP releases its second list of 22 candidates for the Maharashtra assembly elections 2024.
Maharashtra assembly elections 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण २२ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही याद्या मिळून भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत.
या यादीत एकूण २२ उमेदवार:
धुळे ग्रामीण राम भदाणे
मलकापूर चैनसुख संचेती
अकोट प्रकाश भारसाकळे
अकोला पश्चिम विजय अग्रवाल
वाशिम श्याम खोडे
मेळघाड केवलराम काळे
गडचिरोली मिलिंद नरोटे
राजुरा देवराम भोंगळे
ब्रह्मपुरी कृष्णलाल सहारे
वरोरा करण संजय देवतळे
नाशिक मध्य देवयानी फरांदे
विक्रमगड हरिश्चंद्र भोये
उल्हासनगर कुमार ऐलानी
पेण रावींद्र पाटील
खडकवासला भीमराव तपकीर
पुणे छावणी सुनील कांबळे
कसबा पेठ हेमंत रासणे
लातूर ग्रामीण रमेश कराड
सोलापूर शहर मध्य देवेंद्र कोठे
पंढरपूर समाधान औताडे
शिराळा सत्यजीत देशमुख
जत गोपीचंद पडळकर
Web Title: BJP releases its second list of 22 candidates for the Maharashtra assembly elections
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study