Home संगमनेर संगमनेरात एक अर्ज बाद तर १५ अर्ज वैध

संगमनेरात एक अर्ज बाद तर १५ अर्ज वैध

Maharashtra Assembly Election 2024: संगमनेर अपक्ष उमेदवार अलताफ इब्राहिम शेख यांचा अर्ज बाद.

Assembly Election 2024 one application was rejected while 15 applications were valid

संगमनेर: संगमनेर अपक्ष उमेदवार अलताफ इब्राहिम शेख यांचा अर्ज बाद झाला आहे, अशी माहिती तथा संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

अमोल धोंडिबा खताळ (शिवसेना), विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (काँग्रेस), योगेश मनोहर सूर्यवंशी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), सूर्यभान बाबूराव गोरे (बहुजन समाज पार्टी), अब्दुलअजीज अहमदशरीफ वोहरा (वंचित बहुजन आघाडी), अविनाश हौशिराम भोर (जयहिंद जयभारत राष्ट्रीय पक्ष), कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), भागवत धोंडीबा गायकवाड, (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), प्रदीप विठ्ठल घुले (लोकशाही पार्टी), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), रभाजी गिरजू खेमनर (राष्ट्रीय समाज पक्ष), शशिकांत विनायक दारोळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), अजय गणपत भडांगे (अपक्ष), दत्तात्रय रावसाहेब ढगे (अपक्ष), विठ्ठल रावसाहेब घोरपडे (अपक्ष) या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

Web Title: Assembly Election 2024 one application was rejected while 15 applications were valid

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here