Home संगमनेर संगमनेर तालुक्यात दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली, दोन्ही गावांचा संपर्क तुटला

संगमनेर तालुक्यात दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली, दोन्ही गावांचा संपर्क तुटला

Breaking News | Sangamner Pravara River Flood: ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला.

Sangamner Pravara River Flood bridge connecting two villages in Sangamner taluka 

संगमनेर: प्रवरा नदी पात्रात विसर्ग वाढविल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे.  संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान सातत्याने सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.  संततधार पाऊस सुरु असल्याने पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  

Breaking News: Sangamner Pravara River Flood bridge connecting two villages in Sangamner taluka 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here