विचार करा व आजच निर्णय घ्या
१) आपल्या पाल्याला मराठी बोलता येऊनही लिहिता वाचता येते का?
२) जोडशब्द लिहिता वाचता येतात का?
३) गणिताच्या सरळ व साध्या क्रिया जमतात का? .
४) इंग्रजी कितपत जमते आहे?
५) अभ्यास हसत खेळत करतो का? .
६) अभ्यासाचे खूप ओझे घेतो का? .
७) पाल्याचा पायाभूत विकास झालेला आहे का?
८) आपला पाल्य अभ्यास करताना नेहमी चीड चीड तणावा खाली अभ्यास करतो का?
९) आपला पाल्य नेहमी शाळेत जाण्यास विरोध करतो का?
पालक वर्ग आम्ही वरील प्रश्न तुमच्या साठी दिले त्याचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील. .परंतु कधी आपण त्याच्यावरील सर्व गोष्टींचे मूळ शोधले का ? . हो आम्ही तुम्हाला सांगतो ,पायाभूत विकास हेच एकमेव कारण आहे मराठी बोलता येणं, वाचता येणं गणित सोडवणे ,इंग्रजी वाचणे लिहिणे सर्व काही जमतेच असे नाही ,परंतु या सर्व अडचणी बालपणात सुरवातीला त्याचा परिणाम पुढील अभ्यासक्रमावर निश्चित होतो. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत पायाभूत विकास.
त्याच बरोबर इतरही भरपूर काही
युनिक कोचिंग क्लासेस
पात्रता १ ली ते ७ वी.
दिनांक २० एप्रिल 2019 पासून सुरु करीत आहोत,
पायाभूत विकास कोर्स उज्वल यशासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा
आमची वैशिष्ट्ये :-
अनुभवी शिक्षक वृंद
प्रत्येक विद्यार्थास वैयक्तिक मार्गदर्शन, भरपूर सराव
सर्व प्रकारचे Subject wise study material
प्रत्येक विषयास स्वतंत्र व उच्च शिक्षित शिक्षक
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
युनिक कोचिंग क्लासेस अकोले
भिंगारे दुकान मागे, धुमाळ निवास,अकोले
संपर्क :- प्रा. पवार के. डी. आणि सहकारी