Home अकोले Akole: अकोले तालुक्यात २० करोनाबाधितांची वाढ तर दोन मृत्यू

Akole: अकोले तालुक्यात २० करोनाबाधितांची वाढ तर दोन मृत्यू

Akole Taluka two death 20 infected coronaviruses

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शुक्रवारी आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या अहवालात २० जण करोनाबाधित झाल्याचे आढळून  आले आहेत. तर काल तालुक्यात दोन व्यक्तींचा करोनाने बळी घेतला आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात गर्दनी येथील ४२,३७ ,३० वर्षीय महिला, १७ वर्षीय तरुणी, २५ वर्षीय तरुणी, ८ वर्षाचे बालक, १० वर्षाची बालिका, ४८ वर्षीय पुरुष, अकोले शहरात ६२ वर्षीय महिला, ३५ वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला, ९ वर्षीय मुलगा, ढोकरी येथील ५२ वर्षीय पुरुष, शेंडी येथील ४६ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय तरुण, ब्राम्हणवाडा येथील ४० वर्षीय पुरुष,  ४५ वर्षीय महिला, अंभोळ येथील ४० वर्षीय पुरुष, मोग्रस येथील ४३ वर्षीय पुरुष असे २० जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

तसेच अकोले शहरातील अगस्ती थिअटर जवळ राहणारा तरुणाचा करोनाने मृत्यू झाला आहे. पाडाळणे येथील ७५ वर्षीय महिलेचा करोनाने बळी घेतला आहे.

Web Title: Akole Taluka two death 20 infected coronaviruses

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here