Akole: अकोले तालुक्यात आज ३३ करोनाबाधित वाढले
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज रविवारी ३३ करोनाबाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या १३८५ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात सावंतवाडी येथे ४६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, औरंगपुर येथे २२ वर्षीय पुरुष, सुगाव बुद्रुक २९ वर्षीय तरुणी, कोतूळ येथील ५७ वर्षीय महिला, कळस ५० वर्षीय पुरुष, वीरगाव २५ वर्षीय तरुण, माळीझाप ४७ वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरुष, शेटे मळा अकोले ४७ वर्षीय महिला, २५, १७, १८ वर्षीय पुरुष, इस्लामपेठ अकोले ७६ वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे १७ वर्षीय पुरुष, वृंदावन कॉलनी अकोले ३२ वर्षीय महिला, कळस बुद्रुक २४ वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे ३६ वर्षीय पुरुष, बस स्थानक जवळ अकोले २१ वर्षीय पुरुष, कोतूळ ३८,२८,४ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, अंभोळ ६०,१९,३० वर्षीय महिला, २२, ७० वर्षीय पुरुष, कॉलेज रोड राजूर ५५ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनी अकोले ५६ वर्षीय महिला, आहेर गल्ली गणोरे ७१ वर्षीय पुरुष, कोतूळ ७४ वर्षीय पुरुष, पिंपळदरी कोतूळ ७२ वर्षीय महिला असे ३३ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या १३८५ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Akole Taluka Total 1385 corona infected