Home अकोले अकोले तालुक्यात अॅटीजेन चाचणीत २० तर खासगी प्रयोगशाळेतून ४ पॉझिटिव्ह

अकोले तालुक्यात अॅटीजेन चाचणीत २० तर खासगी प्रयोगशाळेतून ४ पॉझिटिव्ह

Akole Taluka rapid test 20 and private lab 4 positive

अकोले: अकोले तालुक्यात आज प्राप्त अहवालात २४ जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अॅटीजेन चाचणीत २० तर खासगी प्रयोगशाळेतून ४ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २२९४ वर पोहोचली आहे.

खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झालेल्या अहवालात चार जण यामध्ये गणोरे येथील ७९ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी रोड अकोले येथून ४३ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथून ५५ वर्षीय पुरुष, लाहित येथून १७ वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे.

अॅटीजेन चाचणीत २० यामध्ये उंचखडक बुद्रुक येथे ५८ वर्षीय महिला, ३८,५३ वर्षीय पुरुष, ६ वर्षाची मुलगी, अकोले येथून १३ व १५ वर्षीय मुलगी, २५ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथून ६५ वर्षीय महिला, टाकळी येथे ४२ वर्षीय पुरुष, भंडारदरा येथे ५० व ३६ वर्षीय महिला, ७ वर्षीय मुलगा, १ वर्षीय बालिका, गणोरे येथे २८ व २६ वर्षीय पुरुष, २८ व ७० वर्षीय महिला, समशेरपूर येथे १९ वर्षीय तरुण तर १३ वर्षीय बालिका यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka rapid test 20 and private lab 4 positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here