Akole: राजुर येथे २६ सह तालुक्यात आढळले तब्बल ५५ कोरोना बाधित
अकोले | Akole: तालुक्याची कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय.अकोले करानों सावधान काळजी घ्या.
अकोले तालुक्याच्या कोरोना बाधितांची एकुण संख्या ११ व्या शतकाजवळ अर्थात १०७६ झाली आहे.
आज राजुर गावातील कोरोना बाधितांच्या संख्येचा उच्चांक झाला असुन राजुरच्या प्रमुख पेठेतच कोरोनाने शिरकाव केला आहे.
तालुक्यात शुक्रवारी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये राजुर येथील ३४ वर्षीय पुरूष,३१वर्षीय पुरूष,२५ वर्षीय पुरूष,८० वर्षीय पुरूष,४९ वर्षीय पुरूष,३५ वर्षीय पुरूष,२८ वर्षीय पुरूष,२८ वर्षीय पुरूष,३०वर्षीय महीला,५१ वर्षीय महीला,७५ वर्षीय महीला,३५ वर्षीय महीला,३८ वर्षीय महीला,४० वर्षीय महीला,३९ वर्षीय महीला,२३ वर्षीय महीला,३७ वर्षीय महीला,०८ वर्षीय मुलगा,३७ वर्षीय महीला,४७ वर्षीय महीला,२२ वर्षीय महीला,२४ वर्षीय तरुण,१९ वर्षीय तरुण,०९ वर्षीय मुलगा,०५ वर्षीय मुलगा,पाडाळणे येथील ६७ वर्षीय महीला,बोरी येथील ६५ वर्षीय पुरूष,२६ वर्षीय तरूण, ३१ वर्षीय पुरूष,३० वर्षीय महीला,कोतुळ येथील ४१ वर्षीय महीला,३७ वर्षीय महीला, कुंभेफळ येथील ६४ वर्षीय पुरूष,लिंगदेव येथील ६८ वर्षीय पुरूष,२९ वर्षीय महीला,विठा येथील ३५ वर्षीय पुरूष,मनोहरपुर येथील ४० वर्षीय महीला,६० वर्षीय महीला,चास येथील ३४ वर्षीय महीला,सुगाव बु येथील ४२ वर्षीय महीला,विरगाव येथील ३५ वर्षीय महीला,ब्राम्हणवाडा येथील ३१ वर्षीय पुरूष,समशेरपुर येथील ६० वर्षीय महीला,नवलेवाडी येथील १८ वर्षीय तरुणी,तर अकोले शहरातील इस्लामपेठ येथील ३१ वर्षीय महीला,शहरातील ३५ वर्षीय पुरूष,३९ वर्षीय महीला
अशी ४७ व्यक्तीचे अहवाल पॅाझिटीव्ह आले तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील ५० वर्षीय पुरूष,४३ वर्षीय पुरूष,मेहंदुरी येथील ५६ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ५५ वर्षीय. अशी ०४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला व
उशिरा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात तालुक्यातील चास येथील ४६ वर्षीय पुरूष, बेलापुर येथील ५२ वर्षीय पुरूष, राजुर येथील ३८ वर्षीय पुरुष बोरी येथील ५१ वर्षीय पुरूष,
अशी ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज दिवसभरात तालुक्यातील एकुण ५५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे
तालुक्याची एकुण रुग्णसंख्या अकराव्या शतकाजवळ म्हणजेच १०७६ झाली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole Taluka Rajur 26 total of 55 infected