Home अकोले अकोले तालुक्याला हादरा कोरोनाचा १६ वा बळी, तब्बल ६१ कोरोना बाधित

अकोले तालुक्याला हादरा कोरोनाचा १६ वा बळी, तब्बल ६१ कोरोना बाधित

Akole Taluka One death 61 corona infected

अकोले | Akole: आजही तालुक्यात कोरोना सख्या अर्धशतकाच्या पुढे.

आज आढळले तब्बल ६१ कोरोना बाधित.

शहरातील एका नगरसेवकासह पोलिस स्टेशन मध्ये घुसला कोरोना.

एक पोलिस हवालदार व एक नगरसेवक कोरोना बाधित.

अकोले शहरात १३ तर राजुर मध्ये १६ व्यक्ती कोरोना बाधित.

धामणगाव पाट एकाच गावात १० कोरोना बाधित.

तालुक्यातील राजुर येथील ७५ वर्षीय महीलेचा दोन दिवसांपूर्वी कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्यानंतर आज दुपारी घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याने तालुक्यातील कोरोनाचा १६ वा बळी गेला आहे.

सोमवारी सकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात तालुक्यातील धामणगाव पाट येथील ५१ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय तरुण, २६ वर्षीय तरुण, २७ वर्षीय तरुण, २५ वर्षीय महीला, ४६ वर्षीय महीला, २५ वर्षीय महीला, २६ वर्षीय तरुण, २६वर्षीय तरुण, ०२ वर्षीय मुलगा,बोरी येथील ४५ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महीला,व मोग्रस येथील २८ वर्षीय महीला,अकोले शहरातील शिवाजी चाैक येथील ३१ वर्षीय महीला,शहरातीलच २३ वर्षीय तरुण, पानसरवाडी येथील ५६ वर्षीय महीला, ३३ वर्षीय पुरुष, ०३ वर्षीय मुलगी, राजुर येथील ४५ वर्षीय महीला,२२वर्षीय तरुण अशी २० व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये बेलापुर येथील ४५ वर्षीय पुरूष, मन्याळे येथील ३२ वर्षीय पुरूष, ब्राम्हणवाडा येथील ४५ वर्षीय पुरूष, अशी ३  व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.खानापुर कोविड सेंटर येथे घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील शाहूनगर येथील ३३ वर्षीय पुरुष,१५ वर्षीय युवक,१२ वर्षीय मुलगी,४० वर्षीय पुरूष, बस स्थानकामागील एका रुग्णालयातील २० वर्षीय तरुण,आंबेडकर नगर येथील २५ वर्षीय तरुण,महालक्ष्मी कॅालणी येथे राहणारा ३३ वर्षीय तरुण,शिवाजी चाैक येथील ५२ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय तरुण,२२ वर्षीय महीला, शहरातील ५१ वर्षीय पुरूष नवलेवाडी येथील ३६ वर्षीय पुरूष, सुगाव बु येथील २५ वर्षीय तरुण,इंदोरी येथील ६८ वर्षीय पुरूष, ढोकरी येथील ४२ वर्षीय पुरूष, ०२ वर्षीय मुलगी,लहीत येथील ३५ वर्षीय पुरूष, शेरणखेल येथील ३४ वर्षीय पुरूष, वाशेरे येथील ५० वर्षीय महीला अशी १९ व्यक्ती तर

विठा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये राजुर येथील ४७ वर्षीय पुरूष, ३९ वर्षीय पुरूष,१४ वर्षीय मुलगा,३५ वर्षीय पुरूष, ८६ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला, ५० वर्षीय महीला, ४० वर्षीय महीला,३० वर्षीय महीला, २४ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला,१२ वर्षीय मुलगी,गोंदुशी येथील २४ वर्षीय तरुण, पाडाळणे येथील ५३ वर्षीय महीला, २७ वर्षीय महीला, अशी १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तसेच देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील ॲन्टीजन टेस्टमध्ये समशेरपुर येथील ४८ वर्षीय पुरूष, नागाचीवाडी येथील ५२ वर्षीय पुरूष अश्या दोन जणांसह आज तालुक्यात आत्तापर्यंत एकुण ६१ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. एकुण रुग्णसंख्या ९३५ झाली आहे.

अलताफ ईस्माईल शेख
संपर्क (७३८७०२०५९७) 
पञकार, अकोले

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Akole Taluka One death 61 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here