Home अकोले अकोले तालुक्यात आज ३२ कोरोना बाधित तर कोरोनाचा १५ वा बळी

अकोले तालुक्यात आज ३२ कोरोना बाधित तर कोरोनाचा १५ वा बळी

Akole Taluka one death 34 corona infected 

अकोले | Akole: तालुक्यातील  अंभोळ येथील ७० वर्षीय पुरूषाचा अहमदनगर येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला असुन या रुपाने तालुक्यातील कोरोनाने १५ वा बळी गेला आहे.

सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये शहरातील कारखानारोडवरील  राधानगर  कॅालणीतील ३४ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय पुरूष, नवलेवाडी येथील ३२ वर्षीय महीला,११ वर्षीय मुलगा,समशेरपुर येथील २० वर्षीय तरुण,१४ वर्षीय तरुण,धामणगाव आवारी येथील ५२ वर्षीय पुरूष, ढोकरी येथील ५२ वर्षीय महीला,शेरणखेल येथील ५८ वर्षीय पुरूष, धामणगाव पाट येथील १९ वर्षीय तरुण,पिंपरकणे येथील ४० वर्षीय पुरूष, लिंगदेव येथील ४८वर्षीय पुरूष, ४० वर्षीय महीला,८२ वर्षीय पुरूष, १३ वर्षीय मुलगा,पाडाळणे येथील ३९ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय पुरूष, ६५ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महीला,३६ वर्षीय महीला, २० वर्षीय महीला,१४ वर्षीय युवती, राजुर येथील ३५ वर्षीय महीला,४२ वर्षीय महीला,०९ वर्षीय मुलगा,१७ वर्षीय युवती,११ वर्षीय मुलगी, अशी २७ तर

खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात राजुर येथील ५४ वर्षीय पुरूष ,५५ वर्षीय पुरूष,४३ वर्षीय पुरूष, लहीत खुर्द येथील ५७ वर्षीय पुरूष,पिंपळदरी येथील २९ वर्षीय पुरूष अशी ०५ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने आज दिवसभरात एकुण ३२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तसेच अद्याप अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल येणे बाकी आहे ते राञी उशीरापर्यंत येण्याची शक्यता आहे.      

तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या नवव्या शतकाच्या जवळ म्हणजेच  ८६० झाली आहे.तर आत्तापर्यंत ६८८ व्यक्ती उपचार करून बरे होऊन घरी गेलेत १५ व्यक्तीचा मृत्यू झाला तर १५७ व्यक्ती  उपचार घेत आहे.

अलताफ ईस्माईल शेख
संपर्क (७३८७०२०५९७) 
पञकार, अकोले

Web Title: Akole Taluka one death 34 corona infected 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here