अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधित संख्या, या गावात सर्वाधिक
अकोले | Akole taluka Corona Update Today: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात रुग्णवाढीचा वेग हा कमी जास्त होताना दिसून येत आहे. कालची संख्या ८६ वर होती तर आज ३६ वर आली आहे. तालुक्यासाठी हे दिलासादायक वृत्त आहे. लिंगदेव येथे सर्वाधिक ९ जण बाधित आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यातील गावानुसार संख्या पुढीलप्रमाणे:
यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे
समशेरपूर: २
अकोले: ५
पिंपळगाव खांड: २
पिंपळगाव निपाणी: १
सुगाव: १
वीरगाव: २
गोडेवाडी: १
केळी ओतूर: १
देवठाण: २
धामणगाव आवारी: १
धामणगाव रोड अकोले: ४
लिंगदेव: ९
मनोहरपूर: १
पिंपळगाव: २
उंचखडक बुद्रुक: १
Web Title: Akole taluka Corona Update Today 36