अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना पॉझिटिव्ह
Ahmednagar | Akole | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण संख्या मंदावत आहे. अकोले तालुक्यात आज ३६ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
समशेरपूर: ११
राजूर: २
केळुंगण: १
चिंचवणे: १
सावरगाव पाट: १
बिबदारवाडी: १
पट्टावाडी: १
नवलेवाडी: १
धुमाळवाडी: २
अकोले: ९
परखतपूर: १
घोडसरवाडी: १
सावरगाव पाट: १
मुथाळणे: १
पागीरवाडी: १
कुंभेफळ: १
Web Title: Akole Taluka Corona update positive 36