Home अकोले अकोले तालुक्यात गावनिहाय रुग्णसंख्या, शहरात सर्वाधिक रुग्ण  

अकोले तालुक्यात गावनिहाय रुग्णसंख्या, शहरात सर्वाधिक रुग्ण  

Akole taluka Corona update 85 Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ८५ रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यातील रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

यहा देखे: बिझनेस से लाखो कमाई

अकोले: १४

कारखाना रोड: १

ब्राम्हणवाडा: ३

पिंपळदरी: १

मन्ह्याळे: १

वाघापूर: ५

पांगरी कोतूळ: २

बोरी: २

देवठाण: १

ढगेवाडी: १

धामणगाव: २

धामणगाव पाट: १

धामणगाव आवारी: २

ढोकरी: १

धुमाळवाडी: १

खानापूर: २

कोतूळ: ३

कुंभेफळ: १

लिंगदेव: ३

नाचणठाव: १

नवलेवाडी: ५

सुगाव: ६

सुगाव बुद्रुक: २

टाहाकारी: २

मवेशी: १

तांभोळ: २

अंभोळ: १

कळस: १

वडगाव: २

विठे: २

समशेरपूर: २

शेलद: १

उंचखडक: १

टाकळी: १  

चितळवेढे: १

रेडे: १

मेहन्दुरी: २

कोदनी: ३

लव्हाळी: १

Web Title: Akole taluka Corona update 85 Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here