Home अकोले Akole: अकोले तालुक्यात करोनाचा २० वा मृत्यू तर ३८ करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात करोनाचा २० वा मृत्यू तर ३८ करोनाबाधित

Akole Taluka corona report today 38 positive one death

अकोले | Akole:  तालुक्यात आजही ३८ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत तर तालुक्यात कोरोनाचा गेला २० वा बळी गेला आहे.

शहरातील २९ वर्षीय तरुण ॲन्टीजन रिपोर्ट पॅाझिटीव्ह येताच गेला पळून त्यामुळे प्रशासनाची उडाली धांदळ.

कोतुळला १०, अकोले शहरात ०८, राजुर ०६  ,निब्रळ ०५ सह एकुण ३८ व्यक्ती कोरोना बाधित. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या १२४२ इतकी झाली आहे.

अकोले तालुक्यातील इंदोरी येथील ४४ वर्षीय पुरूषाच्या नाशिक येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला असल्याने तालुक्यातील कोरोनाचा २० वा बळी गेला आहे. सदर मयत व्यक्तीने देशसेवेसाठी योगदान दिलेले होते अर्थात तीव्यक्ती मिलिटरी सेवा पूर्ण करुन घरी परतलेली होती.

आज घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील ५६ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय तरुण, ५६ वर्षीय पुरूष ७०वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,२५ वर्षीय महीला,१३ वर्षीय मुलगी,१० वर्षीय मुलगी,सुगाव बु येथील ५५ वर्षीय पुरूष, रुंभोडी येथील ४५ वर्षीय महीला,राजुर येथील ४० वर्षीय पुरूष ३८ वर्षीय पुरूष, १८ वर्षीय तरूण, ३४ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महीला,२१ वर्षीय महीला,गणोरे येथील ३८ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महीला,पिंपळगाव निपाणी येथील ६५ वर्षीय महीला,कुंभेफळ येथील २५ वर्षीय महीला,कोतुळ येथील ५० वर्षीय पुरूष, ४८ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला, ६० वर्षीय महीला,२८ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला,१६ वर्षीय युवती,१२ वर्षीय युवती, ०७ वर्षीय मुलगा, निब्रळ येथील ५० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय महीला अशी ३४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात कळस येथील ५२ वर्षीय पुरूष, ४२ वर्षीय महीला,नवलेवाडी येथील ५९ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ५० वर्षीय महीला अशी ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने एकुण ३८ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला असल्याने तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या १२४२ झाली आहे.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka corona report today 38 positive one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here