Home अकोले अकोले तालुक्यातील कोरोना गावनिहाय सक्रीय रुग्ण, आजचे बाधित संख्या

अकोले तालुक्यातील कोरोना गावनिहाय सक्रीय रुग्ण, आजचे बाधित संख्या

Akole taluka Corona Report active patient

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत १० रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात सध्या ५४ सक्रीय रुग्ण असून उपचार घेत आहेत.

गेल्या २४ तासांतील कोरोना गावनिहाय रुग्ण:

सावरगाव पाट: १

सुगाव बुद्रुक: २

परखतपूर: १

चितळवेढे: १

धामणगाव पाट: १

इंदोरी: १

कुंभेफळ: १

मनोहरपूर: २

गावानुसार सक्रीय बाधितांची संख्या:

विलासनगर: ३

ब्राम्हणवाडा: ३

बेलापूर: ४

धामणगाव पाट: १

शेरणखेल: १

अकोले: ४

धामणगाव आवारी: ३

कुंभेफळ: १

नवलेवाडी: १

सुगाव खुर्द: १

कळस बुद्रुक: १

परखतपूर: १

समशेरपूर:  २

पिंपळगाव निपाणी: १

सावरगाव पाट: २

गणोरे: १

मेह्न्दुरी: १

राजूर: १

रुंभोडी: १

इंदोरी: २

बहिरवाडी: १

चितळवेढे: १

निम्ब्रळ : ३

अम्भोळ: १

सुगाव बुद्रुक: ६

मनोहरपूर: ७

असे एकूण तालुक्यात ५४ रुग्ण उपचार घेत आहेत.  

Web Title: Akole taluka Corona Report active patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here