अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, शहरात अधिक रुग्ण
अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या आज काही प्रमाणात कमी झाली आहे. अकोले शहरात अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
सुगाव: १
अकोले: ८
कारखाना रोड: २
सुगाव बुद्रुक: २
कळस: १
टाकळी: १
धामणगाव पाट: २
पिंप्री: १
देवठाण: ४
कोतूळ: १
धामणगाव: ३
धुमाळवाडी: २
पिंपळवाडी: १
ब्राम्हणवाडा: ३
पिंपळदरी: १
मुथाळणे: ३
सांगवी: २
गुरव झाप: १
सावरगाव पाट: १
उंचखडक खुर्द: १
नवलेवाडी: ४
लिंगदेव: १
चास: १
तांभोळ: १
रेडे: १
डोंगरगाव: १
मोग्रस: १
मेह्न्दुरी: १
रुंभोडी: १
विठे: १
शरणखेल: १
कोतूळ: १
Web Title: Akole Taluka Corona positive Today 55