Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक
अकोले | Akole: अकोले तालुक्यात १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस कोरोना हद्दपार होत आहे.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
शेकईवाडी: २
नवलेवाडी: ४
समशेरपूर: १
चैतन्यपूर: १
मुक्ताईवाडी: बेलापूर: १
कोतूळ: १
परखतपूर: १
रेडे: १
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
Web Title: Akole taluka Corona Positive 12 Today