Home अकोले Akole: अकोले तालुक्यात बाधितांच्या संख्येत आज घट

Akole: अकोले तालुक्यात बाधितांच्या संख्येत आज घट

Akole Taluka corona Patient Decreases 

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील करोना संक्रमणात आज घट झाली असून रॅपिड अॅटीजेन चाचणीत सात बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २५९२ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात धुमाळवाडी रोड येथे ३२ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ३४ वर्षीय महिला व ११ वर्षीय मुलगा बाधित आढळून आला आहे. मेहंदुरी येथे ५४ वर्षीय महिला व ६३ वर्षीय पुरुष बाधित आढळून आले आहेत. पिंपळदरी येथे २६ वर्षीय तरुण तर धामणगाव आवारी येथे ३४ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.

Web Title: Akole Taluka corona Patient Decreases 


कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here